Posts

आरपीआय (आठवले) पक्षा तर्फे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Image
आरपीआय (आठवले) पक्षा तर्फे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी मुंबई (प्रतिनिधी) – बहुजन समाजासाठी अपार कार्य करणारे आणि सामाजिक समतेचे प्रणेते **राजर्षी छत्रपती शाहू महाराज** यांची जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या **केंद्रीय कार्यालय, आझाद मैदान** येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन **आरपीआय (आठवले)पक्ष** आणि **म्युनिसिपल मजदूर संघ** यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात **कामगार नेते प्रकाश जाधव** आणि **आरपीआय पर्यावरण विभागाचे विजय शेट्टी** यांच्या हस्ते **शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून** अभिवादनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आरपीआय दक्षिण मुंबईचे सरचिटणीस शिरीषभाई चिखलकर यांनी केले. या प्रसंगी विजय जाधव, केंद्रीय कार्यालय सचिव दादासाहेब जाधव, दीपक वाघमारे, नरेंद्र मोहिते,सलीम खतीब, विशाल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना *मिठाईचे वितरण* करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात **शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव** करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक क...

सुस्मित भालेराव विवाहबद्ध

Image
आमच्या वार्ताहराकडून  पारनेर,दि.20 जून, महिना अखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुक्यात अनेक विवाह सोहळे थाटामाटात संपन्न झाले.त्यात भाळवणी येथे शिवशक्ती मंगल कार्यालयात अलिकडेच पार पडलेला चि.सुस्मित आणि चि.सौ.का.सुषमा यांचा विवाह सोहळा तालुक्यात अतिशय लक्षवेधी ठरला.        चि.सुस्मित हे आळेफाटा येथील सूर्या रोलिंग शटर्स अ‍ॅण्ड फॅब्रिकेशनचे मालक मधुकरराव निवृत्ती भालेराव व सौ.सुनिता भालेराव यांचे चिरंजीव तर चि.सौ.का.सुषमा या कळस येथील कै.सुभाष दत्तात्रेय क्षीरसागर व श्रीमती राधिकाताई सुभाष क्षीरसागर यांची कन्या आहेत. सुस्मित-सुषमा या उच्च शिक्षित दांपत्याकडून चांगली समाजसेवा घडो.त्यांना जीवनवाटचालीत चांगले यश प्राप्त होत जावो अशा शुभेच्छा जागतिक आरोग्य संघटनेने गौरविलेले प्रसिद्ध सर्पदंश तज्ज्ञ डाॅ.सदानंद राऊत यांनी या नवदांपत्यास दिल्या. या सोहळ्यास डाॅ.बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर, बन्सीशेठ वाकचौरे,किसनराव जाधव, सुतार लोहार संघाचे उपाध्यक्ष उध्दवराव जाधव,रोटरी क्लब आळेफाटाचे माजी अध्यक्ष मोहन जाधव,आकाश ट्रेडर्स...

₹3,000 कोटींच्या राष्ट्रव्यापी फ्रँचायझी घोटाळ्याचा पर्दाफाश

Image
  ₹3,000 कोटींच्या राष्ट्रव्यापी फ्रँचायझी घोटाळ्याचा पर्दाफाश: पीडितांची CBI व ED चौकशीची मागणी, Dallas Ecom Infotech Pvt. Ltd. वर गंभीर आरोप ______________________________________________ मुंबई | 22 एप्रिल 2025 देशभरातील हजारो गुंतवणूकदारांना फसवणुकीचा बळी बनवणाऱ्या एका मोठ्या फ्रँचायझी घोटाळ्याचा भांडाफोड झाला आहे. Dallas Ecom Infotech Pvt. Ltd. या कंपनीवर Ecom Delivery या नावाने बनावट फ्रँचायझी मॉडेलद्वारे ₹३,००० कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई व दिल्लीमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीविरोधात आज प्रेस क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पीडितांनी आपली व्यथा मांडली आणि CBI व ED मार्फत तपासाची जोरदार मागणी केली. कंपनीवर काय आरोप आहेत? कंपनीने राज्य, विभागीय, जिल्हा आणि पिन कोड स्तरावर एकूण ९५० हून अधिक बनावट फ्रँचायझी विकल्या. गुंतवणुकीची रक्कम ₹१.५ लाख ते ₹३२.५ लाख दरम्यान होती. सुरुवातीला मोठ्या नफ्याचे आमिष व व्यवसायिक मदतीची हमी देण्यात आली. मात्र, एकदा रक्कम मिळाल्यानंतर कंपनीचे सर्व कार्यालये बंद झाली, फोन बंद झाले आणि संपर्क पूर्...

दुनिया भर के बहाईयों के लिए नवीनीकरण और आध्यात्मिक चिंतन का समय

Image
मंजिरी साबळे, मुंबई 20 अप्रैल, 2025- मुंबई सहित दुनिया भर के बहाई खुशी से रिदवान उत्सव मना रहे हैं, यह 12 दिनों का उत्सव है जो भगवान बहाउल्लाह को इस युग के लिए ईश्वर के संदेशवाहक के रूप में घोषित किए जाने की याद में मनाया जाता है। यह महत्वपूर्ण घटना बहाई प्रशासनिक वर्ष की शुरुआत का प्रतीक है। रिदवान के दौरान, बहाई भगवान बहाउल्लाह के संदेश के महत्व और समकालीन समाज के लिए इसकी प्रासंगिकता पर विचार करते हैं। जैसा कि भगवान बहाउल्लाह ने कहा, "पृथ्वी केवल एक देश है, और मानव जाति इसके नागरिक हैं।" यह गहन कथन आज की दुनिया में प्रेम, एकता, करुणा और सहयोग के महत्व को रेखांकित करता है। मुंबई में समारोह मुंबई में बहाई इस उत्सव के अवसर को मनाने के लिए एकत्र हुए, प्रार्थनाएँ कीं, ईश्वर की स्तुति गाई और पवित्र लेखन को पढ़ा। समारोह का समापन स्थानीय आध्यात्मिक सभा के चुनाव के साथ होता है, जो 21 वर्ष से अधिक आयु के नौ वयस्क बहाईयों की एक परिषद है, जिसे गुप्त मतदान द्वारा आगामी वर्ष के लिए समुदाय का मार्गदर्शन करने और सेवा करने के लिए चुना जाता है। जैसा कि बहाई शिक्षाओं पर जोर दिया जाता है, ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रात साजरी; रामदास आठवले यांचे प्रेरणादायी भाषण

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रात साजरी; रामदास आठवले यांचे प्रेरणादायी भाषण न्यूयॉर्क, 17 एप्रिल – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही संपूर्ण जगाला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुतेचा मार्ग दाखवतात. त्यांच्या विचारांचा जागतिक स्वीकार हेच त्यांच्या कार्याचं मोठं यश असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आठवले यांनी डॉ. आंबेडकरांचे जीवन म्हणजे मानवतेचा आणि समतेचा दीपस्तंभ असल्याचे सांगितले. जगभरातील सामाजिक न्यायाच्या लढ्यांना आजही त्यांच्या विचारांतून दिशा मिळते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या दौऱ्यात त्यांच्या सोबत पत्नी सौ. सीमाताई आठवले आणि पुत्र जीत आठवले उपस्थित होते. भारताचे अमेरिकेतील कॉन्स्युल जनरल श्रीकांत प्रधान व युनोतील भारताचे प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात ना. आठवले यांचे स्वागत केले....

चांडोली येथील प्लॉटधारकांवर अन्याय! भोगावटा वर्ग १ आदेश रद्द; अनेकांचे घराचे स्वप्न उध्वस्त

Image
चांडोली येथील प्लॉटधारकांवर अन्याय!  भोगावटा वर्ग १ आदेश रद्द;  अनेकांचे घराचे स्वप्न उध्वस्त मुंबई (प्रतिनिधी) चांडोली (ता. खेड, जि. पुणे) येथील गट क्रमांक १२६ या जमिनीचा भोगावटा वर्ग १ मध्ये झालेला रूपांतर आदेश तहसीलदारांनी सरकारजमा करण्याच्या कारवाईत रद्द केल्याने अनेक सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. सदर प्रकरणात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नोकरदार, लघुउद्योजक आणि सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. असे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली आहेत. बुर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकाराचा भांडाफोड केला. गट नं. १२६ मधील १ हेक्टर २४ आर क्षेत्र तहसीलदार खेड यांच्या आदेशानुसार २० ऑगस्ट २०२४ रोजी सरकारजमा करण्यात आले. या जमिनीतील प्लॉटधारकांनी अधिकृत ७/१२ उताऱ्यावर विश्वास ठेवून ...

रिपब्लिकन पक्ष खोरिपा चे मुंबई अध्यक्ष भागवत (अण्णा) कांबळे यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा

Image
रिपब्लिकन पक्ष खोरिपा चे मुंबई अध्यक्ष भागवत (अण्णा) कांबळे यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा मुंबई : रिपब्लिकन पक्ष खोरिपा (खोरिपा) चे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत (अण्णा) कांबळे यांचा ५० वा वाढदिवस खोरिपा यांच्या केंद्रीय कार्यालयात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.   या विशेष प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भाऊ निर्भवणे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत अशोक पाटील , मुंबई प्रदेश संघटक सचिव प्रकाश भास्कर केदारे, सायन कोळीवाडा तालुका अध्यक्ष राजेंद्र मांजलकर, तसेच वॉर्ड अध्यक्ष गणेश साठे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   वाढदिवसाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील फेसबुक लिंक वर क्लिक करा 👇👇👇 https://www.facebook.com/share/v/15EEvKwfMF/ कार्यक्रमाची सुरुवात केक कापून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी भागवत (अण्णा) कांबळे यांचा सत्कार करत त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाची प्रशंसा केली.   यानंतर भावूक होत अण्णा यांनी उपस्थितांना संबोधित करत आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावर मनोगत व्यक्त केले. त...