Posts

Showing posts from September, 2025

बहाई सेंटर मे पार्लियामेंट ऑफ रिलिजन्स का दूसरा संस्करण आयोजित

Image
 मुंबई में 27 सितंबर, शनिवार की सुबह मरीन लाइन्स स्थित बहाई सेंटर में मुंबई पार्लियामेंट ऑफ रिलिजन्स का दूसरा संस्करण आयोजित हुआ। यह आयोजन इंटर-रिलिजियस सॉलिडैरिटी काउंसिल, सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोसाइटी एंड सेक्युलरिज़्म और बहाई सेंटर द्वारा संयुक्त रूप से किया गया। इस वर्ष का विषय था “धर्म और सामाजिक चुनौतियाँ” , जिसमें विभिन्न धर्मों और क्षेत्रों से जुड़े विद्वानों व नेताओं ने अपने विचार रखे। पैनल में गांधीवादी विद्वान रजनी बक्शी, शिक्षाविद डॉ. सुरिंदर कौर, प्रभु गोविंद दास (हरे कृष्णा), ताहिरीह महीजा (बहाई प्रतिनिधि), रोशनी शेनाज़ (आध्यात्मिक लेखिका), मुफ़्ती याह्या (इस्लामी विद्वान), फादर गिल्बर्ट डि’लीमा (कैथोलिक पादरी) और स्वामी दयादिपानंद (रामकृष्ण मिशन) शामिल थे। संचालन उर्मी चांदा ने किया। कार्यक्रम का उद्घाटन प्रभु केशव चंद्र दास (IRSC संयोजक) ने किया। उन्होंने कहा कि असली धर्म सेवा, करुणा, समानता और सत्य पर आधारित है, न कि विभाजन पर। उन्होंने इस वर्ष के विषय की अहमियत बताते हुए सवाल उठाए कि क्या धर्म लैंगिक समानता, LGBTQIA+ समुदाय के अधिकार, और जाति व सामाजिक असमा...

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

Image
  प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन मुंबई : प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाच्या पवित्र्यावर उतरले आहेत. आजाद मैदान, मुंबई येथे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता या आंदोलनास प्रारंभ झाला. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागणीसाठी न्यायालयीन लढा दिला असून, २०११ पासून मान्यताप्राप्त हक्कांबाबत शासन निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. **कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या :** * कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार वार्षिक वेतन वाढ व नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर सर्व सुविधा द्याव्यात. * महिलांसाठी प्रसूती रजा, बालसंगोपन रजा आणि निवृत्तीवेतनाची हमी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. * नियमित कर्मचाऱ्यांच्या तोडीस तोड हक्क व सुविधा कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात. याआधी ३० जून २०२५ रोजी घेतलेल्या उपोषण आंदोलनात ग्रामविकास मंत्र्यांनी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही त्याबाबत कार्यवाही न ...

"हैद्राबादच्या साईभक्त कुटुंबाला मिळाले ५ लाखांचे अनोखे बळ… जाणून घ्या कसे?"

Image
  श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीकडून सुरु केलेल्या साईभक्त अपघात विमा योजनेअंतर्गत साईभक्ताचे वारसास मिळाली नुकसान भरपाई.... हैद्राबाद येथील साईभक्त (कै.) माधुरी गडडे यांच्या वारसांना मे. नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेकडून ५ लाख रुपयांची रक्कम विमा दावा म्हणून मंजूर.. शिर्डी ..राजेंद्र दुनबळे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीकडून सुरु केलेल्या साईभक्त अपघात विमा योजनेअंतर्गत साईभक्ताचे वारसास मिळाली नुकसान भरपाई श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जे भाविक दर्शन/आरती/रुम/अभिषेक/सत्यनारायण या सेवांचे ऑनलाईन बुकिंग करुन येतात, तसेच पालखीव्दारे आगाऊ नोंदणी करुन पायी येतात, अशा भाविकांकरीता १ वर्षासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीमार्फत मे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेव्दारा अपघाती विमा उतरविलेला आहे. या विमा योजनेअंतर्गत, हैद्राबाद येथील साईभक्त (कै.) माधुरी गडडे यांच्या वारसांना मे. नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेकडून ५ लाख रुपयांची रक्कम विमा दावा म्हणून मंजूर करण्यात आला आहे. हैदराबादहून शिर्डी येथे श्रींचे दर्श...