लग्नाचे आमिष दाखवून सेवानिवृत्त महिलेची फसवणूक

 



लग्नाचे आमिष दाखवून सेवानिवृत्त महिलेची फसवणूक

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून, लाखो रुपये घेवून, जीवे मारणे धमकी, अश्लील व्हिडीओ दाखवणे धमकी, एफआयआर दाखल, तेरा तास पिडीतेस बसवून रात्री ११ वाजता अखेर मामा पांढरे राजिनामा काळे यांचा निलंबन या सर्व विषया धरून पीडित महिलेने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली 

सुमीत चंद्रकांत काळे व सुर्यकांत सुकदेव पांढरे दोन्ही मिळून स्त्रीयांची (विधवा, सेवानिवृत्त, घटस्फोटीत, गरजू) फसवणूक करतात. सुमित काळे यांनी पिडीतेस लग्नाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडीओ पाठवून प्रेमाचे ऑडिओ पाठवून अडीच लाख घेतले नंतर लग्न करणार यासाठी ५ लाख मामा पांढरे यांच्या घरी पिंडीतीने नेऊन दिले. तीन लाख, १) लाख लाख व महिना १) ल १० ते १२ हजार व अडी अडचणील १ ते २ हजार असे पैसे घेतले. नोकरीसाठी रेल्वे, न्यु हिंदी हायस्कुल, शिवाजी हायस्कुल, यासाठी अनेक वेळा पैसे घेतले. ७० हॉटेलस मध्ये सोबत फिरले. सर्व पैसे पिडीतेकडून घेऊन मजा केली व नोकरी लागली तर पैसे परत करणार असे सांगून वारंवार पैसे घेत होते. मामा पांढरे आश्वासन देत होते की, काळे आणि पिडीतीचे लग्न करुन देणार पिडीतीचे पैसे काळे ने नाही दिले तर मामा परत करणार होते.


काळे, नागपूर, पुणे, कल्याण, मुंबई अनेक ठिकाणी स्त्रियांशी संबंध जोडून पैसे घेत असत. स्टेटसवर पैसे मागत असत. शेअर्स मार्केटींगसाठी पैसे घेत असत. अवैध वाळू व्यवसाय दोन डंपर विकले. भावाचा अॅक्सीडेंट झाला. रयत संस्था दशलाख रेल्वेत १२ लाख, न्यु हिंदी हायस्कुल १२ लाख, दोन आदेश बनवले. शिवाजी हायस्कुल दोन आदेश सात लाख,


वसेकर या व्यक्तीला घरी बसवून ४ लाख देणार असे सांगून वसेकरचा जावक क्रमांक काळेला दिला. मस्टर फाडून टाकले. बोगस सहया, बोगस कागदपत्रे बनविणारे सुर्यकांत पांढरे मामा संस्थेला २ वर्षाचा पगार देणार होते. पांढरे दिनकर देशमुख व साधना भोसले यांच्या घरी जाऊन सहया घेऊन येतात व घरी बसून पगार देतात. काळेच्या तिनशे सहया काळेच्या घरी जाऊन घेतल्या, दिनकर देशमुख हे आरोपी असून चोरी व विनयभंगाचे गुन्हे दाखल, आरोपी फरार, काळे आरोपी कलम ३७६, ३७६ (२) एन, ४२०, ५०४, ५०६ कलम लागू, पांढरे शाळेत गैरप्रकार करतात. २०२३ पासून अतिरिक्त असूनही शाळेत थांबून गैरप्रकार केले शेवटी राजीनामा देऊन मोकळे झाले शिवाजी हायस्कूल यांची चौकशी व्हावी. काळे यांचे बोगस कागदपत्र बनवून पुन्हा शाळे मध्ये घेण्यासाठी पांढरे अनुकंपा व्यक्तीना डावलून काळे व इतर व्यक्तीची नेमणूक करीत आहेत. यासाठी चौकशी व्हावी. शिक्षण विभाग ४ वर्षे पैसे घेऊन तक्रारीवर कारवाई करीत नाही. ४ वर्षांनंतर दि. ०६/०९/२०२४ मा. उपसंचालक पुणे यांनी काळेचे आदेश व मान्यता रद्द केल्या व पद व्यपगत केले. परंतु हे आदेश मा. आयुक्त शिक्षण विभाग माढरे साहेब यांनी ८ दिवसात आरोप तपासून निकाल
देण्याचे आदेश दिल्यानंतर दिले. कर्तव्यदक्ष प्रमाणिक मांढरे साहेब यांच्या कार्याला सलाम, तेव्हा शिक्षणाधिकारी जागे झाले ७ लाख घेतलेले असल्यामुळे ४ वर्ष गप्प होते नंतर काळेचे आदेश दि. १०/१२/२०२४ रोजी विळीतेस माघार घेण्यास सांगून मान्यता रद्द केल्याचे आदेश दिले. मुख्याध्यापक यांनी पिडीतेकइन शाळेची व संस्थेची तक्रार करु नये असे लिहून घेऊन सुमित काळे यांचे निलंबन केले. दबाव, दबाव, दयाव शिक्षणाधिकारी, हेडमास्तर, उपसंचालक यांच्या दबावाला पिडीता बळी पडत आहेत 


पोलीस तपासासाठी वेळ नाही. न्यायालयात पिडीतेचे कागदपत्र जमा करण्यास वेळ नाही, एफआयआर साठी वेळ नाही. पिडीता एफआयआर झाल्यावर मेडिकल चेकींगसाठी पोलीसांनी बोलावल्यावर पोलीस स्टेशनवर आली असता मा. शेडगे साहेबांनी मेडिकल करु नये असे सांगितले व आता पोलीस वारंवार पिडीतेला मेडिकल चेकिंगसाठी बोलवित आहेत. ठाणे ते सोलापूर वारंवार पिडीतेला बोलवून त्रास देत आहेत. एफआरआयसाठी १३ तास पिडीतेस बसवून रात्री ११ वाजता एफआयआर नोंदवला. चव्हाण व साखरे पोलीस यांनी २ महिने नोंद घेतली नाही व चौकशीसाठी आलेल्या आरोपीस फोन बंद करुन पळून जाण्यास साखरे यांनी सांगितले. आरोपी परत आल्यावर आपण अटक करु असे सांगून पिडीतेस घरी जाण्यास सांगितले. गुन्हा नोंद नसताना अटक करु शकतात? आता पिडीतीचे वारंवार बैंकेचे स्टेटमेंट, मेडिकल चेकअप, साक्षीदार यासाठी पोलीस सतत त्रास देत आहेत. परंतु आरोपीचे फोन डिटेल व बैंक स्टेटमेंट मागत नाहीत. जामिन होत असताना कांबळे या पोलीसांनी ६ फोन करुन पिडीतेस जामिन झाला का? पिडीतेने हो सांगितल्या बरोबर आरोपी काळे यांचा मोबाईल सुरु झाला. हे फक्त पोलीसच करु शकतात असे पीडित महिलेने पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले

Comments

Popular posts from this blog

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी

हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी